Meaning : आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लोकांना बळाचा धाक दाखवला पाहिजे असे मानणारा सिद्धांत.
Example :
दहशतवाद ही आपल्या देशापुढील महत्वाची समस्या आहे
Translation in other languages :
Meaning : प्रामुख्याने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा आश्रय घेऊन भीतीचे वातावरण तयार करण्याचे तंत्र.
Example :
दहशतवाद समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करते.
Synonyms : आतंकवाद
Translation in other languages :
विशेष रूप से धार्मिक या राजनीतिक क्षेत्र में मर्यादित सीमा का उल्लङ्घन कर अपनायी गयी चरम विचारधारा।
उग्रवाद समाज के विकास में बाधक है।Any political theory favoring immoderate uncompromising policies.
extremism