Meaning : पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती.
Example :
तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
Translation in other languages :
पानी के भीतर होनेवाली एक प्रकार की घास। जलीय तथा आर्द्र स्थितियों में पाए जाने वाले एक कोशीय या बहुकोशीय पर्णहरित (क्लोरोफिल) पादप।
तालाब में शैवाल अधिक होने के कारण तैरने में असुविधा होती है।Meaning : पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती.
Example :
आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.
Synonyms : शेवाळी
Translation in other languages :
पानी की सतह पर जमने वाली अशुद्धि या सूक्ष्म वनस्पति।
घड़े को प्रतिदिन साफ न करने पर उसमें काई जम जाती है।A film of impurities or vegetation that can form on the surface of a liquid.
scumMeaning : दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती.
Example :
तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.
Synonyms : शेवाळे, शैवल, शैवाल
Translation in other languages :
एक प्रकार की महीन घास या सूक्ष्म वनस्पति जाल।
तालाब किनारे के मंदिर की सीढ़ियों पर बहुत काई जमी है।Tiny leafy-stemmed flowerless plants.
moss