अर्थ : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.
उदाहरण :
समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे.
उदाहरण :
बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
उदाहरण :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
पर्यायवाची : चढविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
उदाहरण :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
उदाहरण :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
पर्यायवाची : चढविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
उदाहरण :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
पर्यायवाची : चढविणे
अर्थ : एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे.
उदाहरण :
त्याचे मित्र त्याला चढवतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी में कुछ अभिमान उत्पन्न करना या किसी को अधिक महत्व देना।
उसको ज्यादा मत चढ़ाओ।अर्थ : वाद्याची तार वा चामडे ताणणे.
उदाहरण :
गणूने ढोलकी चढवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चढायला लावणे.
उदाहरण :
आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
उदाहरण :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
पर्यायवाची : लादणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
उदाहरण :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
पर्यायवाची : चढविणे