सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रागाने युक्त होणे.
उदाहरण : दादा तिच्यावर खूप चिडले.
पर्यायवाची : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
क्रोध से भर जाना।
Become angry.
अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
उदाहरण : पायाखाली मुंगी चिरडली.
पर्यायवाची : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
अर्थ : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.
उदाहरण : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।
Cut off and stop.
अर्थ : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.
उदाहरण : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
पर्यायवाची : कुचलणे
नीचे आकर या दबकर विकृत होना।
Become injured, broken, or distorted by pressure.
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
उदाहरण : माझे बोट दारात चेंबटले.
पर्यायवाची : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
इंस्टॉल करें