अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
उदाहरण :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
पर्यायवाची : बनणे
अर्थ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचणे.
उदाहरण :
नेहमी नेहमी वापरल्याने हा मोजा सैल झाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Arrive at a certain condition through repeated motion.
The stitches of the hem worked loose after she wore the skirt many times.अर्थ : कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे.
उदाहरण :
हा सदरा मला व्यवस्थित होतो.
पर्यायवाची : बसणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरण :
ह्या वर्षात बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या.
पर्यायवाची : घडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Come to pass.
What is happening?.अर्थ : पूर्वीपेक्षा जास्त उंच होईल वा दिसेल अशा अवस्थेला येणे.
उदाहरण :
शाळेचा आधारस्तंभ कमरेपर्यंत आला आहे.
पर्यायवाची : उंचीचे होणे, येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट पूर्णत्वास पोहोचणे.
उदाहरण :
तुमचे जेवण झाले का?
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त होणे.
उदाहरण :
कमला कर्करोगाची शिकार झाली आहे.
पर्यायवाची : पिडीत होणे, शिकार होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :