अर्थ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्या गोष्टीवर परिणाम होणे.
उदाहरण :
गायिकेच्या मधूर आवाजाने मला प्रभावित केले.
पर्यायवाची : प्रभावित करणे, मंत्रमुग्ध करणे, मोहित करणे, लुब्ध करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु आदि पर किसी वस्तु, क्रिया आदि का असर पड़ना।
गायिका की मधुर आवाज़ ने मुझे प्रभावित किया।