अर्थ : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
उदाहरण :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
पर्यायवाची : पक्कड, सांडशी, सांडस
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsअर्थ : पकडण्याची क्रिया.
उदाहरण :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
पर्यायवाची : ताबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
उदाहरण :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
पर्यायवाची : पक्कड
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान.
उदाहरण :
ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :