सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या कामात असलेला गती.
उदाहरण : तिच्या कामात झपाटा आहे.
पर्यायवाची : झपाटा, सपाटा
अर्थ : एका मिनिटात कापलेले अंतर.
उदाहरण : ही गाडी ताशी दहा किलेमीटर वेगाने धावते.
पर्यायवाची : जव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
प्रति इकाई समय में तय की गई दूरी।
Distance travelled per unit time.
अर्थ : गतीचा जोर वा जोराची गती.
उदाहरण : हवेचा वेग खूप आहे.
पर्यायवाची : जोर
तेज़ होने की अवस्था।
High level or degree. The property of being intense.
इंस्टॉल करें