अर्थ : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
उदाहरण :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
पर्यायवाची : निवडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
उदाहरण :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
पर्यायवाची : टिपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :