पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - सामोरे जाणे

अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

वाक्य वापर : विराट कोहली प्रत्येक जलदगती गोलंदाजास निर्भीडपणे सामोरा गेला.