अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी एक, विश्वाचे पालन करणारी देवता.
उदाहरणे :
विष्णूने प्रसन्न होऊन धृवाला वरदान दिले.
समानार्थी : अच्युत, केशव, जनार्दन, त्रिविक्रम, नारायण, मधुसुदन, माधव, रमानाथ, रमापती, रमारमण, रमावर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीनायक, लक्ष्मीपती, विष्णू, वैकुंठनाथ, श्रीवास, सत्यनारायण, हरी
अर्थ : दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
वाक्य वापर : त्या गुन्हेगार भावंडांचे एकंदरीत वर्तन म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारले अशा प्रकारचेच होते.