पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - स्वप्न भंगणे

अर्थ : मनातील विचार प्रत्यक्षात न येणे.

वाक्य वापर : पहिला विश्वचषक जिंकण्याचे न्यूझीलंडचे स्वप्न विचित्र नियमांमुळे भंगले.