पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - स्वर्ग दोन बोटे उरणे

अर्थ : खूप आनंद होणे.

वाक्य वापर : परिक्षेत मिळालेले अनपेक्षित गुण पाहून वेदांतला जणू स्वर्ग दोन बोटेच उरला होता.