पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - अगं अगं म्हशी मला कोठे नेशी

अर्थ : स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

वाक्य वापर : राजकारण्यांचे वर्तन नेहमीच 'अगं अगं म्हशी मला कोठे नेशी' या प्रकारचे असते.