पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - पी हळद हो गोरी

अर्थ : उतावळेपणा दाखविणे.

वाक्य वापर : व्यायाम सुरु केल्यावर लगेच 'पी हळद आणि हो गोरी' चा प्रत्यय येत नाही.