पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - हट्टाला पेटणे

अर्थ : हट्ट अजिबात कमी न करणे.

वाक्य वापर : हट्टाला पेटलेल्या लहान मुलांची समजूत घालणे खूप कठिण असते.