पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - आयजीच्या जीवावर बायजी उदार

अर्थ : दुसऱ्याच्या मालकीचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

वाक्य वापर : राजकीय मंडळींचे कार्यक्रम म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असाच प्रकार असतो.