पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - उकराल माती तर पिकतील मोती

अर्थ : मशागत केल्यास चांगले पीक येते.

वाक्य वापर : एमपीएससी परिक्षेत यश मिळवण्यासाठी माती उकरली तरच मोती पिकतात.