पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - उचलली जीभ लावली टाळ्याला

अर्थ : दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे.

वाक्य वापर : बहुतेक राजकारणी सतत जीभ उचलून टाळ्याला लावत असतात.