पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - उधारीचे पोते, सव्वा हात रिते

अर्थ : उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.

वाक्य वापर : इतर पक्षातून आयात केलेले नेते म्हणजे उधारीचे पोते आणि सव्वा हात रिते.