पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे

अर्थ : ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

वाक्य वापर : नोकरीच्या मुलाखतीसाठी अनेक जण उभ्याने येतात आणि ओणव्याने निघून जातात.