पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला

अर्थ : एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.

वाक्य वापर : बोगस चिट फंड कंपनीच्या माध्यमातून अनिलचा कोल्हा सतरा ठिकाणी व्याला होता.