पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत

अर्थ : दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.

वाक्य वापर : नेताजींच्या राजकीय पक्षाच्या एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार?