पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - आपला हात जगन्नाथ

अर्थ : आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

वाक्य वापर : आपला हात हाच जगन्नाथ मानणारे नेहमी आपल्या क्षेत्रात आघाडीवर राहतात.