पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - एक ना धड भाराभर चिंध्या

अर्थ : एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट राहतात.

वाक्य वापर : परीक्षा अवघी ४ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर माझी अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी झाली होती.