सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.
अर्थ : आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
वाक्य वापर : कानात बुगडी आणि गावात फुगडी घालणारे लोक नेहमीच तिरस्करणीय वाटतात.
स्थापित करा