सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.
अर्थ : आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
वाक्य वापर : राजकीय पुढाऱ्यांचे वर्तन कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी असेच असते.
स्थापित करा