पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गळ्यात पडले झुंड हसून केले गोड

अर्थ : गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते.

वाक्य वापर : लग्नाचे वय उलटून गेल्यानंतर गळ्यात पडले झुंड हसून केले गोड मानावे लागते.