पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - गाड्याबरोबर नळ्याची यात्रा

अर्थ : मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.

वाक्य वापर : राजकारणात नेत्याला मोठे पद मिळाले की कार्यकर्त्यांचीही गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते.