सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.
अर्थ : बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.
वाक्य वापर : गोगलगाय अन पोटात पाय अशी वृत्ती राजकारणात प्रबळ होत असते.
स्थापित करा