पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - आपल्याच पोळीवर तूप ओढणे

अर्थ : फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

वाक्य वापर : सरकारमधील प्रत्येक मंत्री आपल्याच पोळीवर तूप ओढून घेत आहे.