पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा

अर्थ आणि वाक्यांच्या वापरासह मराठी भाषेचा म्हण.

म्हण - साखर पेरणे

अर्थ : गोड बोलून आपलेसे करणे.

वाक्य वापर : सरकारी कार्यालयातील काम करुन घेण्यासाठी सतत साखर पेरावी लागते.