पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंकुरित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंकुरित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : अंकुर फुटलेला.

उदाहरणे : अंकुरित कडधान्ये खूप पौष्टिक असतात

समानार्थी : मोड आलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंकुर के रूप में निकला या आया हुआ।

वह सुबह-सुबह अंकुरित चने खा रहा है।
अँकुराया, अँखुआया, अंकुराया, अंकुरित, अंखुआया

(of growing vegetation) having just emerged from the ground.

The corn is sprouted.
sprouted
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शरीरावर तारुण्यावस्था दिसू लागलेली.

उदाहरणे : वयात आलेल्या मुलीसाठी वरसंशोधन चालू आहे.

समानार्थी : वयात आलेली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें यौवन के लक्षण आ रहे हों ( लड़की)।

अंकुरित यौवना के लिए योग्य वर तलाशी जा रही है।
अंकुरित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.