पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगारक चतुर्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : एखाद्या महिन्यातील मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी.

उदाहरणे : अंगारकीला गणपतीची पूजा केली जाते.

समानार्थी : अंगारकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी महीने की वह चतुर्थी जो रविवार या मंगलवार को पड़े।

अंगारक चतुर्थी को गणेशजी के पूजन का विधान है।
अंगारक चतुर्थी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.