अर्थ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
उदाहरणे :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
उदाहरणे :
जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :