अर्थ : विचार न करता आंधळेपणाने एखाद्या गोष्टीवर ठेवलेला विश्वास.
उदाहरणे :
संतांनी लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले
समानार्थी : अंधविश्वास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना समझे-बूझे या आँखें बंद करके किसी बात पर किया जानेवाला विश्वास।
भक्तिकालीन कवियों ने समाज में फैले अंध-विश्वास को दूर करने के लिए अथक प्रयास किए।