पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंबोण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंबोण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : गुरांना घालायचे पेंडा, कोंडा, सरकी इत्यादीचे भिजवून किंवा शिजवून केलेले खाद्य.

उदाहरणे : गवळी गायींना रोज सकाळी अंबोण देतो.

समानार्थी : आंबोण, बूट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में भिगोया हुआ गौ-भैंसों का चारा।

ग्वाला गायों को सानी दे रहा हैं।
सानी, सानी-पानी

Mixture of ground animal feeds.

mash

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.