अर्थ : व्यवहारी अपूर्णांकातील रेघेवरील संख्या.
उदाहरणे :
दोन छेद तीन यात दोन हा अंश आणि तीन हा छेद आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गणित के अंतर्गत भिन्न संख्या में ऊपर वाली संख्या जो हर के भागों का बोध कराती है।
आज गणित के घंटे में गुरुजी ने अंश और हर संबंधी बातों को बताया।The dividend of a fraction.
numeratorअर्थ : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
उदाहरणे :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.