अर्थ : इक्ष्वाकु वंशातील एक राजा जे श्रीरामचे पूर्वज आणि असमंजचे पुत्र होते.
उदाहरणे :
राजा दिलीप हे अंशुमानचे पुत्र होते.
समानार्थी : अंशुमन
अर्थ : अदिती आणि कश्यपचा एक पुत्र.
उदाहरणे :
अंशुमानची गणना बारा आदित्यांमध्ये होते.