पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अक्षौहिणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : २१८९० गज, २१८७० रथ, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ इतके मिळून होणारे सैन्य.

उदाहरणे : महाभारताच्या युद्धात १८ अक्षौहिणी सैन्य ठार झाले.

समानार्थी : अक्षौणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक ग्रंथों में वर्णित सेना का एक मान जिसमें १०९३५० पैदल, ६५६१० घुड़सवार, २१८७० रथ और २१८७० हाथियों की एक निश्चित मात्रा होती थी।

महाभारत काल में अक्षौहिणी से सेना की क्षमता का आकलन होता था।
अक्षोहिणी, अक्षौनि, अक्षौहिणी, अच्छोहिनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.