पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अगस्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अगस्ती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी.

उदाहरणे : अगस्तींनी एका आचमनात समुद्र पिऊन टाकला.

एक ऋषि जो मित्रावरुण के पुत्र थे।

एक कथा के अनुसार एकबार अगस्त्य जी समुद्र को पी गए थे।
अगस्ति, अगस्त्य, कुंभसंभव, कुटज, कुम्भसम्भव, पीताब्धि, मैत्रावरुण, मैत्रावरुणि, याम्य, सिंधुपिब, सिन्धुपिब

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक झाड.

उदाहरणे : अगस्ताच्या शेंगांची भाजी होते.

समानार्थी : अगस्ता, अगस्त्या

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / विशेषनाम

अर्थ : दक्षिणेकडील एक तारा.

उदाहरणे : आज आम्ही अगस्ती पाहिला.

एक तारा।

अगस्त्य भाद्र मास में सिंह के सूर्य से सत्रहवें अंश पर उदय होता है।
अगस्ति, अगस्त्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.