पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अघोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अघोर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अमंगळ कृत्ये करणारी व्यक्ती.

उदाहरणे : अघोरी अमंगळ कृत्ये करतो.

समानार्थी : अघोरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घिनौने पदार्थों जैसे गुह, माँस आदि का भक्षण करने वाला व्यक्ति।

अघोरी श्मशान में मुरदे का माँस खा रहा था।
अघोर, अघोरी
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक असुर.

उदाहरणे : अघोरचे वर्णन पुराणांत मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक असुर।

अघोर का वर्णन पुराणों में मिलता है।
अघोर
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी.

उदाहरणे : अघोर ऋषी शंकर भगवानचे परमभक्त होते.

समानार्थी : अघोर ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक ऋषि।

अघोर भगवान शिव के परम भक्त थे।
अघोर, अघोर ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.