पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अतिक्रमित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अतिक्रमित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे अतिक्रमण केले गेले आहे असा.

उदाहरणे : ह्या दुर्गम भागांत आदिवासींकडे वनखात्याची अतिक्रमित जमीन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका अतिक्रमण किया गया हो।

भारत ने युद्ध के द्वारा पाकिस्तान द्वारा अतिक्रमित क्षेत्र को अपने कब्जे में किया।
अतिक्रमित, अतिक्रांत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.