पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधिवाची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधिवाची   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : दिलेल्या शब्दातील संबंधाच्या दृष्टीने अधिक व्यापक असणारा शब्द.

उदाहरणे : मोटार व वाहन यात वाहन हा अधिवाची आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शब्द जो किसी दिए गए शब्द के संबंध की दृष्टि से अधिक व्यापक हो।

कार और वाहन में वाहन अधिवाचक है।
अधिवाचक, अधिवाचक शब्द

A word that is more generic than a given word.

hypernym, superordinate, superordinate word

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.