पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनन्यसाधारण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनन्यसाधारण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विशेष लक्षणांनी युक्त असा.

उदाहरणे : स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते

समानार्थी : अलौकिक, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.