सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे मन किंवा विचार दुसरीकडे लागले आहे असा.
उदाहरणे : अन्यमनस्क व्यक्तीचे मन कोणत्याच कामात लागत नाही.
समानार्थी : अन्यमनस्क, अन्यमना, अन्यमानस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसका मन दूसरी ओर लगा हुआ हो।
स्थापित करा