पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनारोग्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनारोग्य   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या आजाराने अस्वस्थ असण्याची अवस्था.

उदाहरणे : आजारपणाने त्यांना जगणे कठिण झाले आहे.

समानार्थी : आजारपण, रोगग्रस्तता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुग्ण या अस्वस्थ होने की अवस्था या आरोग्य का अभाव।

रुग्णता ने उनका जीना दुर्भर कर दिया है।
अनारोग्यता, अस्वस्थता, अस्वास्थ्य, आकल्प, आरोग्यरहितता, रुग्णता, रोगग्रस्तता

The quality of being unhealthful and generally bad for you.

morbidity, morbidness, unwholesomeness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.