पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुरेखन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुरेखन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या आकृतीवर पारदर्शक कागद ठेवून बरहूकूम आकृती काढण्याची क्रिया.

उदाहरणे : सीमा भरतकामासाठी रुपरेषांचे अनुरेखन करीत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चित्र आदि को रेखा के रूप में अंकित करने की क्रिया।

सीमा कढ़ाई करने के लिए रूपरेखाओं का अनुरेखन बड़ी कुशलतापूर्वक कर रही है।
अनुरेखन, ट्रेसिंग

The act of drawing a plan or diagram or outline.

tracing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.