पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपतित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपतित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे पतन झालेले नाही असा.

उदाहरणे : अपतित व्यक्तीवरच श्रद्धा ठेवता येते.

समानार्थी : अच्युत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो गिरा हुआ न हो।

अपतित लोग ही श्रद्धा के पात्र होते हैं।
अच्युत, अपतित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.