सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पूर्ण नसलेला.
उदाहरणे : विवेकी माणसे कोणतेही काम अपूर्ण राहू देत नाहीत
समानार्थी : अधुरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो परिपूर्ण न हो।
अर्थ : न संपलेला.
उदाहरणे : आधी आपले अपुरे काम पूर्ण कर आणि मगच जा
समानार्थी : अपुरा, अर्धवट
जो समाप्त न हुआ हो।
स्थापित करा